Biology, asked by yeradkars, 4 months ago

ब्राझिल मधील सर्वात मोठी नदी कोनती व तिच्या उपनद्या कोनत्या​

Answers

Answered by rohanpandhare5105
3

Explanation:

ॲमेझॉन ब्राझील मधील सर्वात मोठी नदी असून जापुरा, पुरुस, जुरुआ, नेग्रो, ब्रान्का, मदेरिआ, जुरुका, झिंगू, अरागुआ, टोकँटीन्स, पारू या उपनद्या आहेत

Answered by shloklaturkar338
0

Answer:ड is correct

Explanation:

Similar questions