ब्राझील मध्ये सुरुवातीला वस्त्या कोणी निर्माण केल्या
Answers
Answer:
plz see below
Explanation:
ब्राझीलला येणारा पहिला युरोपियन पेड्रो अल्वारेस कॅब्राल होता. तो ब्राझीलला आप २२ एप्रिल, १५०० रोजी पोर्तुगालच्या प्रायोजनाखाली आला. त्या नंतर १६व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंत ब्राझीलमध्ये पोर्तुगालची वस्ती होती. ७ सप्टेंबर, १८२२ला ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले. १८८९च्या उठाव्यानंतर ब्राझीलमध्ये गणतन्त्रावादी सर्कार बसले. ब्राझीलमध्ये दोन वेळा हुकुमशाही आली होती आणि एकदा सैन्याचे राज्य आले होते. ब्राझिलची सरुवात
ब्राझीलमध्ये पहिले कोण आले याच्यावर बरीच चर्चा झाली आहे. अनेक लोकांचे म्हणणे आहे की कॅब्रालच ब्राझीलला प्रथम आला. पण काही लोकांचे मानाने आहे की ब्राझीलमध्ये प्रथम पाचेको हा आला. पण ब्राझीलवर पोर्तुगालचे राज्य फक्त कॅब्राल आल्यानंतरच सुरु झाले. कॅब्रालच्या लोकांना ब्राझीलमध्ये अनेक आदिवासी टोळ्या सापडल्या. त्या टोळ्यांची एकमेकातच खूप युद्ध व्हायची. पोर्तुगालला इंडिया, चायना व इंडोनेशिया या देशांकडून खूप संपत्ती मिळत असे. त्यामुळे ब्राझीलकडे त्यांचे फारसे लक्ष नव्हते. पोर्तुगालने ब्राझील आरामात आपल्या ताब्यात ठेवण्याकरिता एक युक्ती लढवली. त्यांनी ब्राझीलचे अनेक भाग पाडून ते भाग पोर्तुगीज सावकारांना दिले.
Answer:
may it helps you
Explanation:
be happy