ब्राझील
स्थान व विस्तार या
विषयी माहिती लिहा?
Answers
Answered by
12
Answer:
उत्तर : (१) ब्राझीलचा विस्तार उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात ब्राझीलचे स्थान आहे. (२) ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५०१५' उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५' दक्षिण अक्षवृत्त आहे. (३) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार ३४४५' पश्चिम रेखावृत्त ते ७३°४८' पश्चिम रेखावृत्त आहे.
hope you like my answer please mark my answer as brainliest and like it all please
Answered by
3
Explanation:
ब्रास़ील (ब्राज़ील) दक्षिण अमरीका का सबसे विशाल एवं महत्त्वपूर्ण देश है। यह देश ५० उत्तरी अक्षांश से ३३० दक्षिणी अक्षांश एवँ ३५० पश्चिमी देशान्तर से ७४० पश्चिमी देशान्तरों के मध्य विस्तृत है.
hope it helps u . I am always here to help you
Similar questions