ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. (योग्य की अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा)
Answers
Answered by
53
उत्तर :-
ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.
हे विधान बरोबर आहे.
Answered by
1
Answer:
ब्राझील
ब्राझील हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील पाचवा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेला अटलांटिक महासागर आहे.
ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडात येतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील या देशाची मोठी व्याप्ती असल्यामुळे उत्तर विभागातून विषुववृत्त जाते.
विषुववृत्त :
पृथ्वीला उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे दोन विभागात विभागणारी रेषेला विषुववृत्त म्हणतात.
विषुववृत्त हे पृथ्वीवरील महत्त्वाचे अक्षवृत्त आहे. आपण जेथे राहतो तिथे ऋतूनुसार दिवस-रात्र यांचे तास कमी जास्त असतात. पण विषुववृत्त च्या ठिकाणी बारा तासांची रात्र आणि बारा तासांचा दिवस असतो.
Similar questions