Geography, asked by Suyashnarayanmore, 5 months ago

ब्राझील देशातील शहारांची नावे सांगा​

Answers

Answered by rockabhijeet
0

Answer:

ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज : 'ब्राझीलिया) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात ३रा मोठा देश आहे.[४] ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.

Answered by ananditanunes65
0
  1. साओ पाउलो
  2. रियो दि जानेरो
  3. साल्व्हादोर
  4. ब्राझिलिया
  5. फोर्तालेझा
  6. बेलो होरिझोन्ते
  7. मानौस
  8. कुरितिबा
  9. रेसिफे
  10. पोर्तू अलेग्री
  11. बेलेम
  12. गोयानिया
  13. ग्वारूलोस
  14. कांपिनास
  15. साओ लुईस
  16. साओ गोन्सालो
  17. माहसेओह
  18. दुकी दु काशियास
  19. नाताल
  20. काम्पो ग्रांदे
  21. तेरेसिना
  22. साओ बर्नार्दो दो कांपो
  23. नोव्हा इग्वासू
  24. होआव पेसोआ
  25. सांतो आंद्रे

Hope this helps you

Please mark as brainliest

Similar questions