Geography, asked by sarthakshipalkar, 16 hours ago

ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.
(चूक की बरोबर तेलिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा)

Answers

Answered by mohinipatil6678
0

Answer:

चूक

Explanation:

ब्राझील देशात ईशान्य व आग्नेय व्यापारी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो

Similar questions