Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

ब्राझील देश विषुववृत्तावर आहे याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.
(चूक की बरोबर तेलिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा)

Answers

Answered by halamadrid
17

Answer:

वरील दिले गेलेले विधान बरोबर आहे.

विषुववृत्त जवळ उष्णकटिबंधीय हवामान आढळतो.विषुववृत्त जवळ असलेल्या ठिकाणांचे तापमान उष्ण आणि दमट असते. अशा ठिकाणी भरपूर पाऊस पडतो.

ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जात असल्यामुळे,इथे तापमान जास्त असते तसेच इथे भरपूर पाऊस पडतो.रात्रीच्या वेळी तापमानात लक्षणीय घट होऊ शकतो. इथल्या उष्णकटिबंधीय हवामानामुळे,इथे वर्षावन आढळतात.

Explanation:

Answered by aditiital11
2

Answer:

vishuvvruttjaval उष्णकटिबंधीय हवामान आधळते

Similar questions