Geography, asked by sonuagrl8108, 1 year ago

ब्राझील व भारतामधील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती?

Answers

Answered by Anonymous
12

population is big reason of it ,and also large amount of cutting of trees and brazil 'roka' type farming this all things are responsible for cutting forest

Answered by Hansika4871
34

सध्याच्या बदलत्या देशात आणि जगात विविध गोष्टी होत आहेत उदा. अवकाळी पाऊस, उष्णता, वाढते तापमान, पुर, जोरदार पाऊस. ह्या सगळ्यांचे खूप कारणे आहेत.

भारतात हल्ली सगळीकडे झाडे कापली जात आहेत, मोठमोठाली झाडे कापण्यात येत आहेत. ह्याला पाहिले कारण महणजे वाढणारी लोकसंख्या, कारण लोकांना राहायला बिल्डिंग हव्यात आणि झाडे कापून त्या जागेवर बिल्डिंग बनविण्यात येतात. दुसरे कारण म्हणजे हल्लीच आरे कॉलनी मध्ये मेट्रो चे काम करण्यासाठी कापण्यात आलेली झाडे. (तिथे मेट्रोचे कार्षेड बनविण्यात येणार आहे)

तसेच ब्राझिल मध्ये "रोका" नावाची एक शेतीची पद्धत आहे, ज्यात मोठमोठ्या झाडांना कापण्यात येते आणि कळविण्यात येते. ह्या सगळ्या कारणांमुळे भारतात आणि ब्राझिल मध्ये वनांची संख्या कमी होत आहे.

Similar questions