ब्राझिल व भारतातील नैसर्गिक वन प्रकारांची माहिती मिळवा
Answers
Answered by
2
hey mate
here is ur answer......
Answer: जगाच्या एकूण पर्जन्यवनांपैकी एक तृतीयांश पर्जन्यवने ही एकट्या ब्राझीलमध्ये आहेत. यामध्ये मुख्यतः अमेझॉनची पर्जन्यवने, हंगामी पर्जन्यवने, पानगळी वने, पूरवने, सवन्ना यांचा समावेश होतो. ब्राझीलच्या एकूण क्षेत्रफळापैकी २३% क्षेत्रफळ वनांनी व्यापले आहे. येथे घनदाट जंगलाचे आच्छादन आहे. येथील गवत जवळजवळ २ मीटर उंचीचे तर वृक्ष २० मीटरपेक्षा उंच आहेत. त्यामुळे येथे जैवविविधता भरपूर प्रमाणात आहे.
भारतात एकूण क्षेत्रफळापैकी १९% क्षेत्र वनांनी व्यापले आहे. नदी किनाऱ्याजवळील भागात दाट सदाहरित वने आहेत. झाडे सुमारे 10 ते 20 मीटर लांब आणि खूप विस्तृत पाने असलेली असतात. भारताच्या उत्तरेकडील भागात हिमालयीन वने आहेत ज्यामध्ये निमुळत्या टोकाची पाने असणारी आणि थंड प्रदेशात सहजपणे जगणारी झाडे आहेत. उदा. महोगनी वृक्ष.
Similar questions
English,
4 months ago
Business Studies,
9 months ago
English,
9 months ago
Computer Science,
1 year ago