Geography, asked by rahulmanwa1410, 12 days ago

ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार​

Answers

Answered by riya323190
2

Answer:

ब) ब्राझील : (१) अक्षवृत्तीय विस्तार : ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५०१५' उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५' दक्षिण अक्षवृत्त आहे. (२) रेखावृत्तीय विस्तार ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार ३४°४५' पश्चिम रेखावृत्त ते ७३°४८' पश्चिम रेखावृत्त आहे.

Similar questions