:) ब्राझीलचा कोणत्या देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो?
Answers
Answer:
ब्राझीलचा अमेरिका या देशाची आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो.
THANK YOU!
HOPE IT HELPS YOU❣️
Answer:
आंतरराष्ट्रीय पातळीवर वस्तूंची होणारी आयात-निर्यात म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार होय.
अनेक सेवांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये केला जातो. जसे विमा, बँक व्यवसाय, वाहतूक व्यवस्था इत्यादी.
ब्राझीलचा कॅनडा, सौदी अरेबिया, इटली अमेरिकेची संयुक्त संस्थाने, भारत, अर्जेन्टिना, जर्मनी इत्यादी देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो.
सध्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. भारतासारख्या देशात आंतरराष्ट्रीय व्यापाराला खूप जास्त महत्त्व आहे.
प्रत्येक देशाला आर्थिक विकास घडवून यावा यासाठी उत्पादन क्षमता वाढवणे गरजेचे असते. काही वेळेस परकीय देशांवर यंत्रसामग्री साठी अवलंबून राहावे लागते. आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण सर्व देशांसाठी उपयुक्त ठरते.