५) ब्राझीलची सुमारे ८६ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते.
Answers
Explanation:
२०११ ची भारताची जनगणना म्हणजेच १५ वी भारतीय जनगणना दोन टप्प्यांतकरण्यात आली, घरांची यादी आणि लोकसंख्या गणना. १ एप्रिल २०१० पासून घरांची यादी बनवण्याचा टप्पा सुरू झाला आणि त्यात सर्व इमारतींची माहिती गोळा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR-National Population Register) साठी माहिती देखील संकलित करण्यात आली होती, ज्याचा वापर सर्व नोंदणीकृत भारतीय रहिवाशांना भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणद्वारे (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) १२ - अंकी विशिष्ट ओळख क्रमांक (आधार क्रमांक) जारी करण्यासाठी केला जाईल. दुसरा लोकसंख्या गणनेचा टप्पा ९ ते २८ फेब्रुवारी २०११ दरम्यान आयोजित करण्यात आला होता. भारतात २०११ मध्ये पहिल्यांदाच बायोमेट्रिक माहिती गोळा करण्यात आली होती. ३१ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतीय लोकसंख्या १७.७% च्या दशकातील वाढीसह १.२१ अब्ज झाली होती. प्रौढ साक्षरतेत दहा वर्षात ९.२१% इतकी वाढ झाली, एकूण साक्षरता ७४.०४% पर्यंत वाढली. 'आमची जनगणना, आमचे भविष्य' असे या जनगणनेचे ब्रीदवाक्य होते.