ब्राझीलचा ध्वज चित्र
Answers
Answered by
3
Answer:
ब्राझिलचा ध्वज हिरव्या रंगाचा असून त्याच्या मधोमध पिवळ्या रंगाचा समभूज चौकोन आहे. समभूज चौकोन च्या आत एक निळ्या रंगाचे वर्तूळ आहे ज्यात २७ पांढरे तारे व एक पांढर्या रंगाचा वक्र पट्टा आहे. ह्या पट्ट्यावर हिरव्या रंगाच्या अक्षरांनी ब्राझिल देशाचे ब्रीदवाक्य ऑर्देम इ प्रोग्रेसो (सुव्यवस्था आणि प्रगती) लिहीले आहे......✔✔✔
Attachments:
Similar questions
Science,
6 months ago
Physics,
6 months ago
Math,
11 months ago
Social Sciences,
1 year ago
English,
1 year ago