ब्राझीलचा-------विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते.
Answers
Answered by
5
Answer:
१) ब्राझीलचा अक्षवृत्तीय जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते.
I hope this helps you.
Thanks You !!!
Answered by
0
Answer:
ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडात असून त्याचा विस्तार खूप मोठा आहे.
अक्षवृत्तीय विस्तार ब्राझील मध्ये जास्त असल्यामुळे ब्राझीलच्या हवामानात विविधता आढळून येते हे त्याचे मुख्य कारण आहे.
ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात कमी तापमान असते. काही वेळेस दक्षिणध्रुवीय वाऱ्यामुळे ब्राझीलच्या दक्षिण भागात अती बर्फ वृष्टी होते. ब्राझीलचा उत्तरेकडील भाग विषुववृत्तीय प्रदेशात येतो त्यामुळे तेथे पूर्ण वर्षभर सूर्याची किरणे लंबरूप पडतात.
ईशान्येस वार्याचा प्रभाव कमी असल्यामुळे तेथे पर्जन्यछायेचा प्रभाव दिसून येतो म्हणून प्राकृतिक रचना व ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार हे सर्व घटक हवामानावर खूप जास्त परिणाम करतात.
Similar questions
Hindi,
3 hours ago
Science,
3 hours ago
Computer Science,
3 hours ago
English,
8 months ago
Physics,
8 months ago