Geography, asked by pp4460224, 1 month ago

२.
ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी केंद्रीकरण झाले आहे.
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर विभज पडे आढळत नाहीत
उत्तर पहीजेय​

Answers

Answered by harib5730
1

Answer:

मत्स्योद्योग : या विषयात सागरी, गोड्या पाण्यातील व मचूळ पाण्यातील मासेमारीचा समावेश आहे. तसेच छंद म्हणून निरनिराळ्या जलाशयांत गळाने केलेल्या मत्स्यपारधेचाही यातच समावेश होतो [⟶मत्स्यपारध]. मतस्योद्योगाचा व्यवसाय अनादिकालापासून जगात सर्वत्र अस्तित्वात आहे व यावर कोट्यवधी लोक आपली उपजीविका करत आहेत. निरनिराळ्या भौगोलिक प्रदेशांत निरनिराळ्या जातींचे मासे आढळतात. मासे पकडण्याच्या तऱ्हाही विविध आहेत. मासेमारीच्या व्यवसायात कोळंबी (झिंगे वा चिंगाट्या), खेकडे (चिंबोऱ्या), शेवंडे, कालवे ह्यांना पकडणे तसेच शैवले, सागरी काकडी पकडणे वगैरेही अंतर्भूत आहे. या व्यवसायातील काही थोडे लोक सधन असले, तर बहुसंख्य लोक मध्यम स्थितीतील व आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत. यूरोप, अमेरिका व जपान या भागांत सधन मच्छीमारांचे प्रमाण आशिया व आफ्रिका या भागांपेक्षा जास्त आहे. गळाने मासे पकडणे हा छंद आहे. हौसेखातर या छंदात रमणारे लोक साधारणपणे सुस्थितीतील असतात.

इतिहास : मासेमारी हा मानवाचा फार पुरातन काळापासून चालत आलेला एक व्यवसाय व छंद आहे. आदिमानव अन्न मिळविण्यासाठी इतर प्राण्यांच्या शिकारीबरोबरच जलाशयातील माशांची शिकार करीत असावा. ही शिकार करण्याचे निरनिराळे प्रकार त्याच्या अनुभवावर आधारित असावेत. जाळे टाकून मासे पकडणे, भाल्याने मासे मारणे  किंवा गळ टाकून मासे पकडणे याची माहिती मानवास पुरातन काळापासून असावी. इ. स. दहाव्या शतकापूर्वीपासून चिनी लोक मत्स्यसंवर्धन करीत असावेत असे दिसते. ईजिप्तमध्येही पुरातन काळापासून मासेमारी होत असावी, असे काही प्राचीन शिलाचित्रांवरून दिसून येते. या चित्रात ‘टिलापिया’ नावाचे मासे जाळ्यात पकडले जात असतानाचा देखावा आहे. भारतात सु. चार हजार वर्षांपूर्वीच्या काळातही मासेमारी अस्तित्वात होती, असे सिंधू खोऱ्यातील मोहें-जो-दडो येथील उत्खननात आढळले आहे. मासेमारीचे मचवे, बंदरातील मासे उतरविण्याच्या जागा वगैरेंचे अवशेष प्रामुख्याने दिसतात. तसेच भाजलेल्या तांबड्या मातीच्या भांड्यावर महसीरसारख्या माशांची व ते पकडण्यासाठी वापरलेल्या गळांची चित्रे आढळतात. यावरून त्या काळात

no

Similar questions