ब्राझीलच्या बोधचिन्हाविषयी माहिती मराठीत लिहा
Answers
Answered by
2
Explanation:
ब्राझिलचा ध्वज हिरव्या रंगाचा असून त्याच्या मधोमध पिवळ्या रंगाचा समभूज चौकोन आहे. समभूज चौकोन च्या आत एक निळ्या रंगाचे वर्तूळ आहे ज्यात २७ पांढरे तारे व एक पांढर्या रंगाचा वक्र पट्टा आहे. ह्या पट्ट्यावर हिरव्या रंगाच्या अक्षरांनी ब्राझिल देशाचे ब्रीदवाक्य ऑर्देम इ प्रोग्रेसो(सुव्यवस्था आणि प्रगती) लिहीले आहे.
Hope this may help u...!
Plzzz mark as brainliest...!
Similar questions