ब्राझीलच्या किनारी भागात वाद वादळे क्वचित होतात कारण _______
Answers
Answered by
24
ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक पडत नाही . या प्रदेशात वाऱ्यांचे ऊर्ध्व दिशेने वहन होते, तसेच व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा या भागात क्षीण असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. म्हणूनच ब्राझीलच्या किनारी भागात वादळे फार क्वचित होतात ...
I hope this answer will help you ... ❤࿐
Answered by
7
Answer:
Explanation:
ब्राझीलच्या किनारी भागात वाद वादळे क्वचित होतात कारण _______
Similar questions