Geography, asked by pitlebharat, 5 days ago

) ब्राझीलच्या कोणत्या दिशेला सागरी किनारा आहे ?​

Answers

Answered by 10a16hole
1

Answer:

देशाच्या आग्नेय, पूर्व व ईशान्य सीमा (सु. ७,८८६ किमी.) अटलांटिक महासागराने व्यापलेल्या असून द. अमेरिकेच्या एकूण किनारपट्टीच्या १/४ किनारपट्टी एकट्या ब्राझीलला लाभली आहे.

Similar questions