Geography, asked by Showman9769, 2 months ago

ब्राझीलच्या पश्चिमी भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे हे स्पष्ट करा

Answers

Answered by lohitjinaga
3

Answer:

अर्थव्यवस्थेला खाण उत्पादनाचा फायदा होत असला तरी खाणकामाचे गंभीर आणि दीर्घकाळ टिकणारे पर्यावरणीय प्रभाव आहेत. अॅमेझोन क्षेत्रातील घनदाट, अभेद्य जंगलांमुळे पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिम भागात खाणकाम मर्यादित आहे. ... या कारणांमुळे,ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प झाला आहे.

Similar questions