Geography, asked by ganagemayuri2, 3 months ago

ब्राझीलच्या उच्चभूमी प्रदेशात कोणत्या प्रकारची वने आढळतात?​

Answers

Answered by sheetal9412
2

Answer:

गियाना उच्चभूमी ॲमेझॉन खोऱ्याच्या उत्तरेकडील डोंगररांगांच्या प्रदेशाचा समावेश हिच्यात होत असून तो ॲमेझॉन खोऱ्याने ब्राझीलियन उच्चभूमीपासून अलग केला आहे. ॲमेझॉन खोऱ्याच्या उत्तरेची गियाना उच्चभूमी व दक्षिणेची ब्राझीलियन उच्चभूमी यांची भूस्तररचना सारखीच असून ती पृथ्वीवरील अतिप्राचीन व अतिशय जटिल भूरचना असून तिला ‘ब्राझीलियन जटिल भूरचना’असे म्हणतात. या जटिल भूस्तररचनेत अग्निजन्य खडक तसेच उष्णता व दाब यांमुळे तयार झालेले रूपांतरित खडक आढळतात. हिचा पृष्ठभाग वालुकाश्म, शेल व चुनखडक यांनी युक्त आहे. मौंट रॉराइमा (२,८१० मी.) हा गियाना उच्चभूमीतील सर्वोच्च भाग आहे. या उच्चभूमीत असलेल्या पर्वतरांगांपैकी व्हेनेझुएला सीमेवरील सेरा कुरपिरा, सेरा पारीमा व सेरा पाकाराइमा गुयाना, सुरिनाम व फ्रेंच गियाना देशांच्या सीमेवर सेरा अकाराई, सेरा तूमूक-ऊमाक या डोंगररांगा प्रमुख आहेत. त्यांची निर्मिती कँब्रियन पूर्वकालीन असून त्यांमधील कणाश्म, पट्टिताश्म व प्रस्तरभ्रंशित घडीच्या खडकांतून सोने, हिरे व इतर अनेक मौल्यवान खनिज पदार्थ मिळतात. या प्रदेशातील आमापा हे मँगॅनीज उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. स्फटिकमय खडकस्तरांचे हे भूपृष्ठ जास्त पावसामुळे माथ्याकडे गोलाकार टेकड्यांचे, बहिर्गोल उतारांचे व अरुंद दऱ्यांचे बनलेले आहे.

Explanation:

hope this helps you

please mark me as brainliest

Similar questions