Geography, asked by Dheeraj3717, 1 year ago

ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत. (अचूक गट ओळखा)
(i) जुरुका-झिंगू-अरागुआ
(ii) निग्रो-ब्रांका-पारु
(iii) जापुरा-जारुआ-पुरुस

Answers

Answered by Hansika4871
14

Araguaia (अरागुवा) ही ब्राझिलच्या अमेझॉन प्रांतातील पूर्वेकडची वाहणारी मोठी नदी आहे. ही नदी ब्राझिलच्या महत्त्वाच्या भागांमधून आपली वाट काढते. ही नदी इल्हा डो बनानाल ह्या एका मोठ्या बेटाला बनवते (नदीच्या सतत प्रवाहामुळे माती मुले बेट तयार होते)

Xingu (झिंगु) मोठी नदी आहे. ह्या नदीचे पाणी साफ व स्वच्छ आहे म्हणून तिला Clearwater नदी अस म्हणतात. १६४० किलोमीटर एवढी ह्या नदीची लांबी आहे. ह्या नदीच्या बेटावर १४ पेक्षा जास्त आदिवासी लोक राहतात व आपले जीवन जगतात.

जुरुका ही नदी सुद्धा उत्तरेकडून वाहते.

Similar questions