Geography, asked by bhagyabadgulwar, 4 days ago

२) ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात? ​

Answers

Answered by Pavan00000
5

(३) ब्राझीलमधील विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात ईशान्य दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात.

(४) ब्राझीलमधील विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील भागात आमेय दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात. अशा प्रकारे ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या दिशांनी वारे वाहत येतात.

Similar questions