Geography, asked by shindesanket576, 3 months ago

१) ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात ?
२) ब्राझीलमध्ये कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे ?
३) ब्राझीलमधील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो ?
४) ब्राझीलमधील कोणत्या भागात पर्जन्यछायेचा प्रदेश आहे ?
५) या नकाशात वितरण दाखवण्याची पद्धत कोणती ?
६) ०° ते ५° उत्तर व दक्षिण या पट्ट्यांत वाऱ्याची स्थिती कशी असेल ?​

Answers

Answered by shishir303
36

१) ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात ?

➲ ब्राझीलकडे वेगवेळ्या दिशांनी वारे येतात.

२) ब्राझीलमध्ये कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे ?

➲ ब्राझीमध्ये उत्तरेकडौल पर्वतीयप्रदेशाली बहुतांश भागात सरासरी तापमान कमी आहात.

३) ब्राझीलमधील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो ?

➲ ब्राझील देशात आग्नेय व ईशान्य दिशेकडून येणान्या पूर्वीय व्यापारी वान्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

४) ब्राझीलमधील कोणत्या भागात पर्जन्यछायेचा प्रदेश आहे ?

➲ ब्राझीलमधील ईशान्य भागात पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions