Geography, asked by nasuhabhatkar49, 1 year ago

ब्राझीलमधील कोणत्या नद्या ‌उत्तरवाहिनी आहेत​

Answers

Answered by varadad25
56

उत्तर :-

ब्राझीलमधील उत्तरवाहिनी नद्या :

1) जुरुका 2) झिंगू 3) अरागुआ

<marquee> तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो </marquee>

Similar questions