Art, asked by shindegourav124, 9 months ago

ब्राझीलमधील पाणथळीचा प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो?​

Answers

Answered by dipasha4
5

Explanation:

ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. ... आर्थिक महासत्तांमध्ये चीन व भारत यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते.

Answered by varadad25
55

उत्तर :-

ब्राझीलमधील पाणथळीचा प्रदेश पँटनाल या नावाने ओळखला जातो.

अधिक माहिती :-

  • पँटनाल हा दलदलीचा प्रदेश आहे.
  • येथे मोठ्या प्रमाणावर अॅनाकोंडा आढळतात.

<marquee> तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो </marquee>

Similar questions