ब्राझीलमधील ‘पश्चिमेकडे
चला' व भारतातील 'खेड्याकडे चला' या धोरणांविषयी माहिती
मिळवा.
Answers
Answered by
1
Answer:
ब्राज़ील हा देश मुळात पुर्तगाल लोकांचा नाही.तो बळाने पोर्तुगीज बनवला.पुर्तगाल ब्राज़ील च्या पुर्वे कडे आहे.त्यामूळे लोक पुर्व भगत जास्त वसले.ब्राज़ील च्या पस्चिमेकडील भागात लोकसंख्या कमी आहे व भु अंतर्गत असलेल्या साधनसंपत्तीचा वापर हॉट नाही म्हणून ब्राज़ील देशात पस्चिमेकडे चला म्हणत आहेत.
मुळात भारतात खेड्यात रोजगार उपलब्ध नाही mhanun लोक शहराकडे येतात.त्याना खेडयात सर्व उपलब्ध करुन दिले तर ते शक्य होईल.पण ते होणार नाही.
Similar questions