Geography, asked by kutemayur93, 1 day ago

ब्राझीलमधील सर्वात मोठी नदी कोण ती.​

Answers

Answered by jadhavpritika05
3

ब्राझील, आर्जेन्टिना व पेराग्वे देशांमधून वाहणारी व ४८८० किमी लांबीची पाराना ही ॲमेझॉनखालोखाल दक्षिण अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या लांबीची नदी आहे. ... पेराग्वे नदी ही पारानाची सर्वात मोठी उपनदी आहे.

Similar questions