ब्राझीलमधील वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो
Answers
Answered by
17
Answer:
ब्राझील उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत आहे. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना अजस्र कड्यापासून अडथळा निर्माण होतो त्यामुळे किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे येथे अत्यल्प पाऊस पडतो.
I HOPE IT HELPS YOU!
Answered by
3
सहभागी नोंदवले भांडवलासाठी अपुरा प्रवेश भांडवलाची उच्च किंमत आणि आर्थिक आणि आर्थिक अडथळे म्हणून अपुरी वित्तीय संस्था ब्राझील मध्ये शेती अंमलबजावणी
Similar questions