(६) ब्राझीलमधील वर्षावनांना 'जगाची फुप्फुसे' असे
संबोधतात.
Answers
Answered by
79
Answer:
वर्षावनांना शब्द मराठी भाषेत नाही
ते वर्षा वनांना असते
ब्राझील मधील वर्षा वनांना जागाची फुफ्फुसे असे संबोधल्या जाते कारण तेथील वन कार्बन डाय-ऑक्साइड घेतो व प्राणवायू (oxygen) सोडतो ज्यामुळे त्या जागेतील कार्बन-डाय-ऑक्साईड ची मात्रा कमी होते व ऑक्सीजन ची मात्रा वाढते . आणि ऑक्सिजन आपल्या श्वास घेण्यासाठी म्हणजेच आपल्या फुफ्फुसांसाठी लाभदायी ठरतो म्हणून ब्राझील मधील वर्षा वनांना जगाची फुफ्फुसे असे संबोधतात.
Answered by
9
Answer:
1) ब्राझील देशात उत्तरेकडील ॲमेझॉन नदीच्या खोर्याचा प्रदेशात घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात .
2) या वर्षावनांतील वनस्पती मोठ्या प्रमाणावर वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे शोषण करतात व वातावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे ( प्राणवायू ) उत्सर्जन करतात.
3) या वर्षावनांमुळे कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणूनच या वानांना 'जगाची फुप्पुसे ' असे संबोधतात.
Similar questions