Geography, asked by patiluttam071, 3 months ago

ब्राझीलमध्ये एकूण किती
प्रमाणवेळा मानल्या जातात?​

Answers

Answered by sarikagosavi1101
5

Answer:

ब्राझीलमध्ये दोन प्रमाण वेळा आहेत. त्याप्रमाणे आपणही एकच ८२-१/२ अंश पूर्व रेखावृत्त हे प्रमाण-वृत्त धरण्याऐवजी ७५ अंश पूर्व व ९० अंश पूर्व अशा दोन रेखावृत्तांना प्रमाण मानून दोन प्रमाण वेळा (पूर्व व पश्चिम) तयार केल्या तर स्थानिक वेळा व प्रमाण वेळेमध्ये असलेला फरक कमी होईल.

Similar questions