१) ब्राझीलमध्ये कोणत्या प्रकारच्या मार्गांची घनता जास्त दिसते ?
२) ब्राझीलच्या कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात ?
३) लोहमार्गांचा विकास प्रामुख्याने कोणत्या भागात झाल्याचे दिसत आहे ?
Answers
Answered by
5
Answer:
१) ब्राझीलच्या रस्तेमार्गांची धनता जास्त दिसते.
२) ब्राझीलच्या पश्चिम आणि मध्य भागात वाहतूक मार्ग कमी आढलतात.
३) पांढऱ्या वाळूच्या पुळणी, आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी तसेच विविध उद्याने यांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात. ‘ब्राझीलिया’ हे राजधानीचे नवीन शहरसुद्धा पर्यटकांचे आकर्षण आहे. तसेच रिओ दी जनेरिओ आणि सावो पावलो यांसारखी शहरे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात. देशातील अनेक भागांत पर्यटन हा महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय आहे. ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा विकास होत आहे.
Similar questions