ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत.(भौगोलिक कारणे स्पष्ट करा)
Answers
Answered by
184
Answer:
ब्रझिल मध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहित कारण
Explanation:
1)ब्रझिल मध्ये भारताप्रमाणे आढळणारे पर्वत आढळत नाहित याने नद्या वेगळ्या दिशेला वळत नाहित .
2)ब्रझिलचा भुउतार हा सर्वसाधरण पणे उत्तर ते दक्षिण आहे.
3)ब्रझिल देशाला पुर्व समुद्री किनारपट्टी लाभत आसल्यने काही नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात.
I I hope you understand.
Answered by
35
Answer:
This is answer,of your question
Attachments:
Similar questions