Geography, asked by Chetanchindhe, 3 months ago

ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नदया फार कमी आढळतात.​

Answers

Answered by AbhiThakur07
0

Explanation:

ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नदया या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात.

Answered by niha123448
1

Explanation:

ANSWER ✍️

  • ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नदया या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात.

Hope this helps you!!

Similar questions