ब्राझीलमध्ये विषुववृत्तापासून जसजसे दूर जावे तसतसे वनस्पतींचा जीवन काळ कमी होतो कारण_____ *
2 points
तेथे खूप पाऊस पडतो
विषुववृत्तापासून जसजसे दूर जावे तसतसे वर्षा दिनांचा कालावधी व पर्जन्यमान कमी होत जाते
तेथे वनस्पतींचे प्रमाण जास्त आहे
यापैकी नाही
Answers
Answer:
mark me brainliest answer
Answer:
पर्जन्यमान व हवामान
पर्जन्यमान
जिल्यात सरासरी ९११.३४ मी.मी. एवढा पाऊस पडतो. मागील काही वर्षात पावसाच्या अनिश्चिततेमुळे रबी पिका मध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.दुस-या बाजूला कधी कधी मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात पिके नष्ट होतात किंवा संपूर्ण जमीन रखडली जाते. मागील १२ वर्षाचा विचार केला तर योग्य वेळी व योग्य प्रमाणात पाऊस पडला. मागील २५ वर्षात सरासरी जून मध्ये ६ इंच, १२ इंच जुलै मध्ये, ८ इंच ऑगस्ट मध्ये, ७ इंच सप्टेंबर व २ इंच ऑक्टोबर मध्ये पाऊस पडला. तसेच बाकी उर्वरित महिन्यात १ इंच पेक्षा कमी पाऊस पडला. यवतमाळ जिल्हा अमरावती व अकोला जिल्ह्यांपेक्षा अधिक थंड आहे परंतु बुलढाणा पेक्षा थंड नाही. येथे गरम हवेच्या झुळके मुले वातावरण गरम असते. त्यामुळे रात्र थंड असते.
MARK AS BRAINLIST
IF IT IS HELPFUL THANK MY ANSWER