बार्कमध्ये लेखक काय म्हणून रुजू झाले ? from lesson मोठे होत असलेल्या मुलांनो ........
Answers
Answer:
हिंदी' विश्व की लगभग 3,000 भाषाओं में से एक है।
आकृति या रूप के आधार पर हिन्दी वियोगात्मक या विश्लिष्ट भाषा है।
भाषा-परिवार के आधार पर हिन्दी भारोपीय (Indo-European) परिवार की भाषा है।
भारत में 4 भाषा-परिवार- भारोपीय, द्रविड़, आस्ट्रिक व चीनी-तिब्बती मिलते हैं। भारत में बोलनेवालों के प्रतिशत के आधार पर भारोपीय परिवार सबसे बड़ा भाषा-परिवार है।
Answer: लेखकाचे कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर ते बार्क म्हणजेच 'भाभा अणुसंशोधन केंद्राच्या' ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले. तेथे असताना त्यांना डॉ. होमी भाभा यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रचंड स्फूर्ती देणारे होते. 'आपण काय काम करायचं ते आपणच ठरवलं पाहिजे आणि आपलं काम आपणच निर्माण केलं पाहिजे' हा अतिशय महत्त्वाचा व प्रेरणादायी विचार डॉ. भाभांनी डॉ. काकोडकरांच्या मनात रुजवला. हे प्रशिक्षण संपल्यावर लेखक बार्कमध्येच इंजिनिअर म्हणून रुजू झाले.
Explanation: