Geography, asked by ashwinirithe1991, 1 month ago

ब्राज़ील देशास कॉफी पोत असे का संबोधले जाते.?​

Answers

Answered by svwadkar27
3

Answer:

1 . ब्राझील हा देश काॅफी उत्पादनात अग्रेसर आहे

2. जगातील ७० % काॅफी ब्राझील मधून निर्यात केली जाते.

म्हणून ब्राझील ला काॅफी पॉट असे म्हणतात

Similar questions