History, asked by msandesh459, 2 months ago

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपिय स्पर्धक का उरला नाही ​

Answers

Answered by radhamhatre04
13

Answer:

सत्तास्पर्धेस फ्रेंच नामोहरम झाल्यामुळे भारतात इंग्रजांना प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही.

Similar questions