ब्रिटिश कालीन मुंबई इलाका चा उत्तर प्रशासकीय विभागाचे मुख्य कार्यालय कोठे होते
Answers
Answered by
0
Answer:
bdghajshyzgs jxuxhdnsksoxjhdnmxiuchejnsbg isnbzhjxjdmdjjcjsn shxnksmnxhcjkdnhxhdndn
Answered by
0
अहमदाबाद
मुंबई प्रांत हा ब्रिटिश काळात भारताच्या प्रांतीय स्वरूपातील राजकीय घटक होता.
अहमदाबाद येथे ब्रिटिश कालीन मुंबई इलाका उत्तर प्रशासकीय विभागाचे मुख्य कार्यालय होते. मुंबई प्रदेशाचे चार भाग करून प्रत्येकावर एकेक कमिशनर नेमण्यात आलेला होता.
ब्रिटिशांच्या काळात मुंबई प्रांताचा प्रमुख हा गव्हर्नर असे. प्रत्येक जिल्ह्यात अधिकारी म्हणून कलेक्टर नेमण्यात येई व त्याच्या बरोबर डेप्युटी कलेक्टर असिस्टंट कलेक्टर असत.
बाळ गंगाधर खेर हे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी तीन वर्ष कारभार सांभाळला त्यानंतर पुढचे सात वर्ष गव्हर्नरचे शासन आले.
Similar questions