India Languages, asked by kunnaljadhav27, 6 months ago

ब्रिटिश काळात भारतात झाळेल्या सुधारणाविषय तुमचे मत लिहा​

Answers

Answered by shivamrdx
1

Answer:

ब्रिटिश भारत किंवा भारताचे साम्राज्य हा १८५८ ते १९४७ दरम्यान ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेला भारतीय उपखंडातील भाग आहे. सध्याचे भारत ध्वज भारत, पाकिस्तान ध्वज पाकिस्तान व बांगलादेश ध्वज बांगलादेश हे देश ब्रिटिश वसाहतीचा भाग होते. तसेच बर्मा हा प्रांत १८५८ ते १९३७ दरम्यान ब्रिटिश राज्याचा भाग होता. ब्रिटिश वसाहत ढोबळपणे भारत ह्या नावाने ओळखला जात असे.

भारतीय साम्राज्य

Indian Empire

British Raj

← Flag of the British East India Company (1801).svg १८५८ – १९४७ Flag of India.svg →

Flag of Pakistan.svg →

Flag of Burma (1939–1941, 1945–1948).svg →

British Raj Red Ensign.svgध्वज Star-of-India-gold-centre.svgचिन्ह

250px

ब्रिटिशांचे भारतातील साम्राज्य, १९०९

ब्रीदवाक्य: HEAVEN'S LIGHT OUR GUIDE

राजधानी

कलकत्ता (१८५८ - १९१२)

नवी दिल्ली (१९१२ - १९४७)

सर्वात मोठे शहर

कलकत्ता, दिल्ली

अधिकृत भाषा

इंग्लिश, हिंदुस्तानी, अन्यa अनेक भाषा

राष्ट्रीय चलन

भारतिय रुपये (Indian Rupay)

क्षेत्रफळ

4,903,312 चौरस किमी

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यशस्वीपणे मोडून काढल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली व भारताची सत्ता इंग्लंडची तत्कालीन राणी व्हिक्टोरियाच्या स्वाधीन करण्यात आली. १९४७ साली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटिश भारताची फाळणी करण्यात आली व भारत व पाकिस्तान ह्या दोन देशांची निर्मिती झाली.

subscribe my YouTube channel please mere YouTube channel me Shivam rdx naam ka logo laga hoga please subscribe Kar dijiye

Similar questions