ब्रिटीश काळात कोणत्या उद्योगांना सुरुवात झाली ?
Answers
Answer:
ब्रिटिश काळात भारतामध्ये कोळसा ,धातु ,साखर ,सिमेंट व रासायनिक द्रव्य या उद्योगांनाही सुरुवात झाली.
Answer:
सोळाव्या शतकातील अखेरचं वर्ष. त्या काळी जगातील एकूण उत्पादनाचा एक चतुर्थांश हिस्सा भारतामध्ये निर्माण व्हायचा. त्यामुळे या प्रदेशाचं वर्णन 'सोने की चिडिया' असं केलं जात असे.
त्या वेळी दिल्लीवर मुघल बादशाह जलालुद्दीन मुहम्मद अकबर याचं राज्य होतं.
त्या वेळी दिल्लीवर मुघल बादशाह जलालुद्दीन मुहम्मद अकबर याचं राज्य होतं.जगातील सर्वांत श्रीमंत सत्ताधीशांमध्ये अकबराची गणना होत असे. याच दरम्यान ब्रिटनमध्ये यादवी युद्ध सुरू होतं. त्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून होती आणि जगातील एकूण उत्पादनापैकी केवळ तीन टक्के मालाचं उत्पादन ब्रिटनमध्ये व्हायचं.
त्या वेळी दिल्लीवर मुघल बादशाह जलालुद्दीन मुहम्मद अकबर याचं राज्य होतं.जगातील सर्वांत श्रीमंत सत्ताधीशांमध्ये अकबराची गणना होत असे. याच दरम्यान ब्रिटनमध्ये यादवी युद्ध सुरू होतं. त्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून होती आणि जगातील एकूण उत्पादनापैकी केवळ तीन टक्के मालाचं उत्पादन ब्रिटनमध्ये व्हायचं.त्या काळी ब्रिटनवर महाराणी एलिझाबेथ राज्य करत होती. पोर्तुगाल व स्पेन यांसारख्या प्रमुख युरोपीय सत्तांनी व्यापारात ब्रिटनला मागे टाकलं होतं. व्यापाऱ्यांच्या रूपातील ब्रिटनचे समुद्री चाचे पोर्तुगाल व स्पेनच्या व्यापारी जहाजांची लूटमार करूनच समाधान मानत असत.
त्या वेळी दिल्लीवर मुघल बादशाह जलालुद्दीन मुहम्मद अकबर याचं राज्य होतं.जगातील सर्वांत श्रीमंत सत्ताधीशांमध्ये अकबराची गणना होत असे. याच दरम्यान ब्रिटनमध्ये यादवी युद्ध सुरू होतं. त्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून होती आणि जगातील एकूण उत्पादनापैकी केवळ तीन टक्के मालाचं उत्पादन ब्रिटनमध्ये व्हायचं.त्या काळी ब्रिटनवर महाराणी एलिझाबेथ राज्य करत होती. पोर्तुगाल व स्पेन यांसारख्या प्रमुख युरोपीय सत्तांनी व्यापारात ब्रिटनला मागे टाकलं होतं. व्यापाऱ्यांच्या रूपातील ब्रिटनचे समुद्री चाचे पोर्तुगाल व स्पेनच्या व्यापारी जहाजांची लूटमार करूनच समाधान मानत असत.त्याच दरम्यान फिरस्ती ब्रिटिश व्यापारी राल्फ फिच याला हिंदी महासागर, मेसोपोटेमिया, इराणचे आखात व आग्नेय आशिया अशा प्रदेशांमध्ये व्यापारी प्रवास करताना भारतातील संपन्नतेविषयी कळलं.
त्या वेळी दिल्लीवर मुघल बादशाह जलालुद्दीन मुहम्मद अकबर याचं राज्य होतं.जगातील सर्वांत श्रीमंत सत्ताधीशांमध्ये अकबराची गणना होत असे. याच दरम्यान ब्रिटनमध्ये यादवी युद्ध सुरू होतं. त्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून होती आणि जगातील एकूण उत्पादनापैकी केवळ तीन टक्के मालाचं उत्पादन ब्रिटनमध्ये व्हायचं.त्या काळी ब्रिटनवर महाराणी एलिझाबेथ राज्य करत होती. पोर्तुगाल व स्पेन यांसारख्या प्रमुख युरोपीय सत्तांनी व्यापारात ब्रिटनला मागे टाकलं होतं. व्यापाऱ्यांच्या रूपातील ब्रिटनचे समुद्री चाचे पोर्तुगाल व स्पेनच्या व्यापारी जहाजांची लूटमार करूनच समाधान मानत असत.त्याच दरम्यान फिरस्ती ब्रिटिश व्यापारी राल्फ फिच याला हिंदी महासागर, मेसोपोटेमिया, इराणचे आखात व आग्नेय आशिया अशा प्रदेशांमध्ये व्यापारी प्रवास करताना भारतातील संपन्नतेविषयी कळलं.राल्फ फिच याची ही प्रवासमोहीम इतकी प्रदीर्घ होती की तो ब्रिटनला परतेपर्यंतच्या काळात त्याला मृत मानून त्याचा वारसाहक्कही लागू करण्यात आला होता. पूर्वेकडील प्रदेशांहून मसाले आणण्यासाठी लेवेन्ट कंपनीने दोन अयशस्वी प्रयत्न केले होते.
त्या वेळी दिल्लीवर मुघल बादशाह जलालुद्दीन मुहम्मद अकबर याचं राज्य होतं.जगातील सर्वांत श्रीमंत सत्ताधीशांमध्ये अकबराची गणना होत असे. याच दरम्यान ब्रिटनमध्ये यादवी युद्ध सुरू होतं. त्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून होती आणि जगातील एकूण उत्पादनापैकी केवळ तीन टक्के मालाचं उत्पादन ब्रिटनमध्ये व्हायचं.त्या काळी ब्रिटनवर महाराणी एलिझाबेथ राज्य करत होती. पोर्तुगाल व स्पेन यांसारख्या प्रमुख युरोपीय सत्तांनी व्यापारात ब्रिटनला मागे टाकलं होतं. व्यापाऱ्यांच्या रूपातील ब्रिटनचे समुद्री चाचे पोर्तुगाल व स्पेनच्या व्यापारी जहाजांची लूटमार करूनच समाधान मानत असत.त्याच दरम्यान फिरस्ती ब्रिटिश व्यापारी राल्फ फिच याला हिंदी महासागर, मेसोपोटेमिया, इराणचे आखात व आग्नेय आशिया अशा प्रदेशांमध्ये व्यापारी प्रवास करताना भारतातील संपन्नतेविषयी कळलं.राल्फ फिच याची ही प्रवासमोहीम इतकी प्रदीर्घ होती की तो ब्रिटनला परतेपर्यंतच्या काळात त्याला मृत मानून त्याचा वारसाहक्कही लागू करण्यात आला होता. पूर्वेकडील प्रदेशांहून मसाले आणण्यासाठी लेवेन्ट कंपनीने दोन अयशस्वी प्रयत्न केले होते.भारताविषयी राल्फ फिचने दिलेल्या माहितीच्या आधारे दुसरा एक फिरस्ती सर जेम्स लँकेस्टर यांच्यासह ब्रिटनच्या दोनशेहून अधिक प्रभावशाली व व्यावसायिक उद्योजकांनी या दिशेने पुढे जाण्याचा विचार केला.