ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती
Answers
Answer:
Hyder Ali, Haidarālī (c. 1720 – 7 December 1782) was the Sultan and de facto ruler of the Kingdom of Mysore in southern India. Born as Hyder Ali Khan,[citation needed] he distinguished himself militarily, eventually drawing the attention of Mysore's rulers. Rising to the post of Dalavayi (commander-in-chief) to Krishnaraja Wodeyar II, he came to dominate the titular monarch and the Mysore government. He became the de facto ruler of Mysore as Sarvadhikari (Chief Minister) by 1761.[citation needed] He offered strong resistance against the military advances of the British East India Company during the First and Second Anglo–Mysore Wars, and he was the innovator of military use of the iron-cased Mysorean rockets. He also significantly developed Mysore's economy.
ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती.
- तत्कालीन वृत्तपत्रामुळे आपल्याला सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते.
- ब्रिटीशकालीन वृत्तपात्रांनी लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचे कार्य केले.
- ब्रिटीशकालीन वृत्तपात्रांनी सामाज प्रबोधनाचे तसेच ब्रिटीशांच्या धोरणांवर परखड टीका केली.
- उदाहरणार्थ, लोकमान्य टिळक- केसरी, लोकहितवादी-प्रभाकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर-निबंधमाला तसेच इतर ज्ञानोदय, दीनबंधू , ज्ञानप्रकाश,अमृतबझार इत्यादी ब्रिटीशकालीन वृत्तपत्रांचा उल्लेख करता येतो.
- वृत्तपत्र हे जनजागृतीचे प्रभावी साधन असून त्यातून समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. ब्रिटिश काळात वृत्तपत्रांनी समाजासमोर सत्य घटना व वास्तवीक चित्र मांडले.
- त्याचबरोबर समाजसुधारक, संघटना, राष्ट्रीय नेते यांनी स्वातंत्र चळवळीत वृत्तपत्रांद्वारे आपले विचार मांडून समाजाला व स्वातंत्र्य चळवळीला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य केले.
- या वृत्तपत्रांतून भारतीयांच्या मनात स्वत्वाची जाणीव निर्माण झाली व त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला.
- तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे, त्यांचे भारतावरील परिणाम यांविषयीचा अभ्यास करता येत होता. त्यामुळे ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती.
#SPJ3