ब्रिटिशांनी केलेल्या प्रशासन यांमधील सुधारणांची सचित्र माहिती उत्तर
Answers
Answered by
3
Answer:
लॉर्ड विल्यम बेन्टीक यांच्या शासनकाळात शासनाच्या शैक्षणिक धोरणात बदल झाला. त्यांनी थॉमस बॅबिंग्टन मॅक्युले या प्रसिध्द शिक्षणतज्ज्ञाची पब्लिक इन्स्ट्रक्शन कमिटीच्या चेअरमनपदी नियुक्ती केली. त्यावेळेस समितीत पौर्वात्य व पाश्चिमात्य शिक्षण असे दोन प्रवाह पडले.
Similar questions
Math,
16 hours ago
Computer Science,
16 hours ago
Math,
16 hours ago
Math,
1 day ago
Accountancy,
1 day ago
English,
8 months ago
Science,
8 months ago