ब्रिटिशांनी कोणत्याही भारतीयाला चौकशीविना अटक करण्याच्या कायद्याला कोणता कायदा म्हणतात ?
Answers
Answered by
0
Answer:
ब्रिटिशांनी कोणत्याही भारतीयाला चौकशीविना अटक करण्याच्या कायद्याला रौलट कायदा म्हणतात...
Answered by
0
Answer:
ब्रिटिशांनी कोणत्याही भारतीयाला चौकशीविना अटक करण्याच्या कायद्याला रौलट कायदा म्हणतात.
Explanation:
- मार्च १९१९ मध्ये ब्रिटिश सरकारने होमरूल आंदोलनाने निर्माण झालेला असंतोष दडपून टाकण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेऊन 'रौलट कायदा' संमत केला.
- या कायद्या नुसार कोणाही भारतीयाला कुठल्याही कारणाशिवाय अटक करण्याचा व देशद्रोहाच्या नावाखाली विनाचौकशी तुरुंगात डांबण्याचा, शिक्षेविरुद्ध अपील नाकारण्याचा अधिकार सरकारला मिळाला.
- हा कायदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्षपद ब्रिटिश न्यायाधीश सर सिडने ऑर्थर टेलर रौलेट यांच्याकडे होते. त्यांच्या नावावरूनच 'रौलेट समिती'चा तो रौलट कायदा' ओळखला जाऊ लागला.
- परन्तु देशभर त्याचे नामकरण 'काळा कायदा' असे झाले.
Similar questions
Science,
7 hours ago
Chemistry,
7 hours ago
English,
7 hours ago
Social Sciences,
14 hours ago
Social Sciences,
14 hours ago
Hindi,
8 months ago