History, asked by nikkaththosar, 1 month ago

ब्रिटिश पूर्व काळात भारतात कोणते व्यवसाय चालत होता ?​

Answers

Answered by SpidermanOp
3

Answer:

The came in India for buisness like selling goods from their country like wool etc

Answered by rajraaz85
1

Answer:

ब्रिटिशपूर्व काळात भारतात मोगलांचे राज्य होते. आशिया खंडातील भारतीय उपखंड हा व्यापार या दृष्टीकोनातून अतिशय उपयुक्त असा प्रदेश मानला जात होता. अनेक मोगल राज्यकर्त्यांनी अरेबियन देशांमधून येऊन भारतीय उपखंडात व्यापार केला. अशावेळी कपड्यांचा व्यवसाय , मसाले पदार्थांचा व्यवसाय जहाजबांधणी चा व्यवसाय कातडी वस्तूंचा व्यवसाय आणि शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंचा व्यवसाय हे प्रामुख्याने केले जायचे.

भारतीय उपखंडाला सोन्याची खान समजले जायचे त्यामुळे जगातील अनेक देशातील लोक भारतात व्यापारासाठी येत असत. पोर्तुगीज, डच, मोगल तसेच अनेक देशातील लोक भारतात येऊन व्यापार करत असत. त्यानंतर ब्रिटिशांनी भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि आपला व्यापार संपूर्ण भारतात पसरवला.

Similar questions