History, asked by vj6528504, 1 month ago

ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतावर हस्त व्यवसायावर आधारित कोणते उद्योग होते​

Answers

Answered by BrainlyGovind
14

Answer:

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यशस्वीपणे मोडून काढल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली व भारताची सत्ता इंग्लंडची तत्कालीन राणी व्हिक्टोरियाच्या स्वाधीन करण्यात आली. १९४७ साली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटिश भारताची फाळणी करण्यात आली व भारत व पाकिस्तान ह्या दोन देशांची निर्मिती झाली.

hope it helps you ✅✅✅

Similar questions