बारावीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खुप ताण आला आहे, तुम्ही काय कराल? का?
Answers
Answered by
1
सर्वप्रथम मी माझ्या भावाला जो बारावीत आहे त्याच्याशी मी मनमोकळेपणाने बोलेन त्याला व्यायाम करायला सांगेल बाहेर खेळायला पाठवीन आता कंटाळा आल्यावर त्याला टीव्ही बघायला सांगेन मोबाईल घ्यायला सांगितली या सर्व गोष्टी त्याला मी करायला सांगेन
Answered by
2
★उत्तर - बारावीत असणाऱ्या माझ्या भावाला अभ्यासाचा खुप ताण आला आहे तेव्हा पहिले म्हणजे मी माझ्या भावाला विश्वासात घेऊन त्याच्याशी मोकळेपणाने बोलेन त्याला नेमका ताण कसला म्हणजेच कोणत्या विषयाच्या अभ्यासाचा आला आहे. ते लक्षात घेऊन त्या विषयावरील त्याचा कमी झालेला आत्मविश्वास कसा वाढविता येईल तशी परिस्थिती निर्माण करेल.त्या विषयाचा अभ्यास कसा व कोणत्या सोप्या पद्धतीने करता येईल हे समजावून सांगेल.कारण त्याचा आत्मविश्वास वाढेल तेव्हा त्याचा अभ्यासाचा ताण आपोआपच कमी होईल.
धन्यवाद...
धन्यवाद...
Similar questions