India Languages, asked by sartalechanchal, 6 hours ago

बोरघाट पोखरण्याची योजना करनारे​

Answers

Answered by durgeshborse777
0

बोरघाट पोखरण्याची योजना करनारे

प्रवाशांची ही घाट उतरणीची सुखसोई नी सरबराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या कर शेटजी जम शेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतला होता. त्यात बोरघाट चे काम बाकी होते, तरीसुद्धा प्रवास कसा होत होता तो गमतीशीर किस्सा पाठात सांगितला आहे.

Explanation:

  • मुंबई ते पुणे रेल्वेप्रवास सुरू करण्यात आला. त्यात बोरघाट चे काम बाकी होते.
  • मुंबई वरून निघालेली गाडी खंडाळ्या पर्यंत आली की त्यातून प्रवासी उतरत असत.
  • पालख्या, डोल्या, खुर्च्या आणि बैलगाड्या ने घाट उतरत असत आणि पुन्हा रेल्वेत बसून तो काफिला पुण्याकडे रवाना.
  • प्रवाशांची ही घाट उतरणीची सुखसोई नी सरबराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या कर शेटजी जम शेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतला होता.
  • मुंबई ते ठाणे यशस्वी रेल्वेप्रवास सुरू झाल्यानंतर मुंबई ते पुणे रेल्वेप्रवास सुरू करण्यात आला.
Similar questions