ब्रह्मानंद लागली टाळी । कोण देहा सामाळी
Answers
Answer:
ब्रह्मानंद लागली टाळी । कोण देहा सामाळी ॥' ह्यावरुन सामान्य मा. णसास व्याधीचे दुःख सत्य वाटलें तरी तस्वतः मिथ्याच आहे. विचारी माणसास दरिद्राची तर मुळीच प्रतिष्ठा नाहीं. दरिद्री आणि श्रीमान ह्याच्या व्याख्या आपण समजतो, त्या सन्या नाहीत; ज्याचें मन शांत आणि संतोष यांच्या नंदनवनति विहार करणारे तो पैसेकरी असो वा नसो तोच खरा माग्य वान, लक्षाधीश किंवा कोट्याधीश असुन ज्याला लमि सुटला नाहीं, द्रव्य रवापाची चिंता दूर झाली नाहीं, व्याप सुटले नाहीत, कापण्य नष्ट झाले नाही, आणि तळमळ गेली नाही, तो करंट्याहून करंटा, दरिद्राचे दुःख मानीव व मिथ्या आहे. शेक तर मिथ्या मज्ञानमूलक व अज्ञानप्रदर्शक आहे. हे पूर्वी दिसून मालेच माहे. दररोज माणसे मरतात, पण त्यांच्याशी संबंध नसणारास शोक कोठे होतो, पाण्यावर बुडबुडा आला तो फुटावयाचाच, उगवला दिवस मावळावयाचाच, तरुवर केव्हा तरी वठावयाचाच, ह्या स्वभावसिद्ध मर्यादा आहेत. उपजला प्राणी काळाचा साऊ आहे, हे सवीस ठाऊक असून त्याच्याबद्दल शोक करावयाचा म्हणजे अज्ञानाचे प्रदर्शन नव्हे काय ? दुःख चतुष्टयापासून लाभ: स्वस्थता, सुस, संपत्ति व आनंद या सुसचतुष्टयाच्या प्राप्तीने मनुष्य स्थितीवर राहत नाहीं वेफाम होते. त्यास ताळ्यावर आणण्यास लगाम आणि रहे. ह्याप्रमाणे दुख चतुष्टयाचा उपयोग होतो. मनुष्याची दुर्बळता, धनवैमव व शरीर ह्यांची क्षणभंगुरता, प्रपंचाची निस्सारता, त्याजमधील अनंत दुःखे आणि परमेश्वराचे अगाध सामथ्र्य ह्या दुःखचतुष्टयाच्या तडाक्याने जसे अनुभवास येते तसे दुसन्या कशाने येत नाही. तसा अनुभव माला म्हणजे सुशील, पूर्वपुण्याई पदरी बाळगणारी मनुष्ये तेचि जागी होऊन त्यांचे लक्ष परमेश्वराकडे लागते, म्हणून “यस्यानुग्रह मिछामि तस्यापित्तं हराम्यहं” असे भगवतार्नी म्हटले आहे. ह्या म्हणण्याप्रमाणे दुःखाचा मासला सद्वर्तनी मनुष्यास दाखवितात. त्या वेळी त्या मनुष्यांनी हिम्मत खचू देऊ नये, ईश्वराच्या येथे न्याय माहे आपण सद्वर्तनी माही त्यापेक्षा अपिल्यावर संकट माढे तरी मापला परिणाम वाईट कधी होणार नाही. सत्यधीरावर संकटे यावयाचीच