Math, asked by anjumhasal123, 1 month ago


B) सोडवा. (कोणतेही 3)
1)x अक्षाला समांतर व 5 अंतरावरुन जाणाऱ्या किती रेषा असतील ? त्यांची समीकरणे लिहा.
2) वर्तुळाची त्रिज्या 20cm आहे. जीवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर 12cm आहे, तर जीवेची लांबी काढा

Answers

Answered by sanskrutizaware2006
0

जीवेची लांबी =16 cm

Step-by-step explanation:

कारण =

त्रिकोण = (om)2 = (on)2 + (nm)2

( 20)2=( 12)2 + ( nm)2

400 = 144 + ( nm) 2

400-- 144 = ( nm) 2

256 = ( nm) 2

16 cm = nm

Similar questions