बिस्किटाची जाहिरात तयार करा
Answers
Answered by
1
चहाबरोबर बिस्कीट खायचा आहे....???
मग आजच आमच्या बेकरी ला भेट द्या....
'श्री' बेकरी.
- घरगुती तयार केलेली पोस्टीक बिस्किटे...
- बिस्किटांचे वेगवेगळे फ्लेवर...
- वेगवेगळ्या आकारांची रंगीत बिस्किटे...
- बिस्किटं बरोबरच इतर बेकरी खाद्य...
- ऑर्डर प्रमाणे बिस्किटे व इतर खाद्य तयार करून मिळतील.
- जास्त खरेदीवर भरघोस सूट...
त्वरा करा!! त्वरा करा!! त्वरा करा!!
आजच आपली ऑर्डर घ्या आणि मिळवा 20% सूट
आमचा पत्ता : न्यू महाद्वार रोड, कोल्हापूर. 416000.
संपर्क : 0231 - 353637.
Similar questions